आवाजाने उत्तरे द्या

आपणास खाली काही शब्द दिले आहेत. तुम्हास ते शब्द स्पष्ट आवाजात उच्चार करावयाचे आहेत. आपल्या उच्चाराची स्पष्टता उत्तम होण्यास खालील दिलेला टास्क विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. तुम्हाला काय करायचे आहे ते थोडक्यात

  • निळ्या बटनावर क्लिक करून मग शब्द उच्चारा.
  • तुम्ही दिलेल्या शब्दापैकी कोणताही एक शब्द उच्चारायचा आहे.
  • तो शब्द योग्य रीतीने उच्चारला गेल्यास तुमचे उत्तर बरोबर येईल.
  • नसेल तर तुम्हास दुसरी संधी मिळेल.
  • उच्चार बरोबर आल्यास तुम्हाला बरोबर उत्तर आल्याचा संदेश मिळेल,
  • त्यानंतर जर दुसरा शब्द उच्चारायचा झाल्यास Retry करा किंवा हेच पान F5 बटन दाबून पुन्हा उघडले जाईल.
  • अशा रीतीने दिलेल्या सर्व शब्दांचे उत्तरे देण्याचा प्रयत्न करा.

खाली काही जोडशब्द आणि अवघड शब्द दिले आहेत त्याचा सराव करा.

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.