गाडी आली गाडी आली | इ. पहिली Quiz | बालभारती online test June 19, 2020 Question Papers, Standard 1. वसईच्या गाडीतून काय भरून आणली आहेत? संत्री आंबे केळी सफरचंद 2. डाळिंबसाठी प्रसिद्ध ठिकाण तुम्हाला माहित आहे काय? अहमदनगर नाशिक पुणे नागपूर 3. संत्र्यासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? नागपूर वसई कोकण काश्मीर 4. काश्मीरच्या गाडीतून काय भरून आणली आहेत? आंबे सफरचंद संत्री केळी 5. नागपूरच्या गाडीतून काय भरून आणली आहेत? आंबे केळी संत्री सफरचंद 6. केळीसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? कोकण काश्मीर वसई नागपूर 7. सफरचंदसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? नागपूर काश्मीर कोकण वसई 8. या कवितेत कशाची माहिती दिलेली आहे? भाज्या फुले पक्षी फळे 9. कोकणातील गाडीतून काय भरून आणली आहेत? सफरचंद संत्री केळी आंबे 10. आंब्यासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? कोकण वसई काश्मीर नागपूर Loading … Question 1 of 10 Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet