झोपाळा गेला उडून | इ. पहिली Quiz | बालभारती online June 19, 2020 Standard 1. शाळेच्या भिंतीचा रंग कोणता आहे? हिरवा पांढरा निळा केशरी 2. हे चित्र कुठले असेल? वर्गातील गावातील मैदानातील पारावरील 3. खांबांना काय बांधले? वेल काठी दोरी पाय 4. झोपाळ्यावर कोण झोके घेऊ लागले? मासे मुले बगळे बेडूक 5. बाईंच्या समोर किती मुले आहेत? सात सहा पाच आठ 6. तळ्यात किती बेडूक होते? तीन दोन चार एक 7. मुले कोणता खेळ खेळत आहेत? कबड्डी खोखो क्रिकेट फुटबॉल 8. ते खांब नसून काय होते? वेल बगळ्याचे पाय काठ्या लाकूड 9. चित्रात एकूण किती मुले दिसत आहेत? नऊ अकरा बारा दहा 10. अचानक काय उडू लागले? झोपाळा विमान बेडूक पक्षी Loading … Question 1 of 10 Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet
1 thought on “झोपाळा गेला उडून | इ. पहिली Quiz | बालभारती online”