पान क्र. १० जोड्या लावा

पुढे दिलेल्या चित्राच्या जोड्या लावा , आपणास डाव्या बाजूस कुत्र्याचे चित्र आणि उजव्या बौस त्यांच्या सावलीचे प्रतिबिंब दिसत आहे. आपण उजव्या बाजूस दिलेली प्रतिबिंब ची प्रतिमा डाव्या बाजूच्या चित्रावर आणून ठेवायची आहे. त्यानंतर सर्व प्रतिमा योग्य बसल्याची खात्री झाल्यावर आपण आपले उत्तर जमा करावयाचे आहे.

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.