बदली ने हजर झाल्यास हजर रिपोर्ट

बदली झालेनंतर एका शाळेतून मुक्त रिपोर्ट घेतला जातो आणि बदली झालेल्या शाळेत हजर व्हावे लागते यासाठी सध्याच्या शाळेत हजर व्हावे लागते. हजर झालेनंतर आपल्या पंचायत समितीला हजर रिपोर्ट मुख्याध्यापक यांनी द्यावा लागतो . तो सदर रिपोर्ट आम्ही या ठिकाणी सादर करीत आहोत.त्याप्रमाणे सर्वांनी आपली माहिती भरून त्याचा लाभ घ्यावा.

बदली अर्ज

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.