माझी शाळा | इ. पहिली Quiz | बालभारती online test June 19, 2020 Standard 1. चित्रात एकूण किती मुले दिसत आहेत? बारा नऊ दहा अकरा 2. बाईंच्या समोर किती मुले आहेत? पाच आठ सहा सात 3. शाळेच्या भिंतीचा रंग कोणता आहे? निळा पांढरा केशरी हिरवा 4. हे चित्र कुठले असेल? पारावरील वर्गातील गावातील मैदानातील Loading … Question 1 of 4 Share this:TwitterFacebookLike this:Like Loading... Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet
1 thought on “माझी शाळा | इ. पहिली Quiz | बालभारती online test”