वेड कोकरू

वेडं कोकरू खूप थकलं
येताना घरी वाट चुकलं
अंधार बघून भलतच भ्यालं
दमून दमून झोपेला आलं

शेवटी एकदा घर दि सलं
वेडं कोकरू गोड हसलं
डोकं ठेवून गवताच्या उशीत
हळूच शि रलं आईच्या कुशीत

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.