शाळा स्वच्छता कृती आराखडा प्रशिक्षण

शाळा स्वच्छता कृती आराखडा प्रशिक्षण हे वर दिलेल्या LIVE प्रक्षेपण द्वारे होणार आहे जर वरील ठिकाणी कोणताही प्रतिसाद मिळत नसेल तर आपण https://www.youtube.com/watch?v=12EeoGnu0eY या लिंकवरून youtube च्या पोर्टल वर जॉईन होऊ शकता.

सध्या आपण काय करू शकता ?

  • सदर लिंक वर क्लिक करून आपण हा व्हिडीओ सध्या youtube app मध्ये खुला करा .
  • आपणास काही तास शिल्लक राहिलेले दिसत असल्यास आपण Set Reminder वर क्लिक करू शकता.
  • जेणेकरून आपणास LIVE प्रक्षेपण सुरु झाल्यास लगेचच नोटीफिकेशन दिसेल.
  • आपणास जर काही comment टाकावयाची असल्यास सदर प्रशिक्षण सुरु झाल्यानंतर channel subscribe करा.
  • आपण channel subscribe केल्याशिवाय आपणास comment टाकता येणार नाही.
  • काही कारणास्तव लिंक मध्ये बदल झाल्यास किंवा कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास सदर लिंक बदलली आहे किंवा नाही याची खात्री करावी.त्यासाठी याच पेजवर येऊन जॉईन होण्याचा प्रयत्न करावा.
  • या पेज द्वारे तुम्हाला देण्याच्या सूचना आम्हाला लगेचच पोहोचविता येतील.
  • इतर सूचना आपणास whats app द्वारे मिळाल्या असतील.
  • सदरचे पेज हे Emergency मध्ये सूचना पोहोचविण्यासाठी वापरले जाईल.
फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.