१०. वस्त्र | इ. चौथी Quiz | परिसर अभ्यास १ online test

1. कापड विन्यास आवश्यक ते धागे आपण कोठून मिळवू शकतो अयोग्य पर्याय ओळखा?

 
 
 
 

2. कपडे स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारी नैसर्गिक वस्तू कोणती?

 
 
 
 

3. कोणत्या सध्या यंत्राच्या सहाय्याने आपणास कापसा पासून सुत काढता येतो?

 
 
 
 

4. अस्वच्छ कपडे धुण्यासाठी कसला वापर केला जातो?

 
 
 
 

5. पुढील पैकी सुयांच्या सहाय्याने विणलेल्या कापडाचा प्रकार कोणता?

 
 
 
 

6. कपड्याच्या लगद्यापासून बनलेला कागद कशासाठी वापरला जातो?

 
 
 
 

7. कपड्यांच्या लगद्यापासून —-तयार करता येते?

 
 
 
 

8. जुने कपडे देऊन त्या बदल्यात भांडी देणाऱ्या व्यावसायिक म्हणजे —-?

 
 
 
 

9. नायलॉन व रेयान हे कापड कोणत्या पदार्था पासून बनते?

 
 
 
 

10. हवामान नुसार कपड्या मध्ये विविधता आढळते यानुसार अयोग्य जोडी ओळखा?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.