१०.संख्येचे विस्तारित रूप | इ. दुसरी Quiz | गणित online test December 23, 2020 Standard 1. ३२ या संख्येचे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते २०+३ ३०+२ ३०+२ ३००+२ 2. पंच्याण्णव संख्या अंकात कशी लिहितात. ९५ ९५ ५५ ५९ 3. ६० +९ या विस्तारित रूपावरून तयार होणारी खालीलपैकी संख्या कोणती ९६ ६९ ६९ ६०९ 4. ३९ ही संख्या अक्षरात कशी लिहितात एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणतीस एकोणचाळीस 5. २० या संख्येचे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते २०+३ २०+० २००+० २०+० 6. ७०+३ या विस्तारित रूपावरून तयार होणारी खालीलपैकी संख्या कोणती ७३ ७३ ३७ ७०३ 7. ६५ ही संख्या अक्षरात कशी लिहितात पासष्ट छप्पन्न पासष्ट पस्तीस 8. सत्तेचाळीस संख्या अंकात कशी लिहितात. ७४ ३७ ४७ ४७ 9. ४५ या संख्या मधील ५ या अंकाची स्थानिक किंमत किती? ४५ ५० ५ ५ 10. ८७ या संख्या मधील ८ या अंकाची स्थानिक किंमत किती? ८० ८० ८७ ८ Loading … Question 1 of 10 Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet1Share