११.आपली हवेची गरज

खाली दिलेल्या या घटकावर आधारीत प्रश्न व त्याचे चार पर्याय दिले आहेत. ज्यावेळी Next बटनावर क्लिक कराल त्याचवेळी पुढील प्रश्न दिसेल. प्रश्न व उत्तर त्याच त्या क्रमांकावर येणार नाहीत. दुसऱ्या वेळी जेव्हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल त्यावेळी प्रश्न व उत्तराचा क्रमांक बदललेला दिसेल.

1. येथेच आहे पण दिसत नाही पण जाणवतो ?

 
 
 
 

2. हवा कोणत्या रुपात असते

 
 
 
 

3. पाण्यात कोणते पदार्थ विरघळतात ?

 
 
 
 

4. फुग्यात काय भरतात ?

 
 
 
 

5. आपण सतत हवा आत व बाहेर सोडतो त्याला काय म्हणतात?

 
 
 
 

6. उष्णता दिल्यास पाण्याचे रुपांतर कोणत्या अवस्थेत होते?

 
 
 
 

7. नाकाने हवा बाहेर टाकतो त्याला काय म्हणतात

 
 
 
 

8. खालील पाण्याच्या अवस्था कोणत्या ?

 
 
 
 

9. बर्फ पाण्याचे काय आहे?

 
 
 
 

10. सजीवांना कशाची गरज असते?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.