११. पाहू तरी शरीराच्या आत | इ. चौथी Quiz | परिसर अभ्यास १ online test

1. पुढील पैकी वक्ष पोकळीत नसलेले इंद्रिय कोणते?

 
 
 
 

2. कोणत्या दोन अंतर इंद्रियाचे कार्य एकमेकावर अवलंबून असते?

 
 
 
 

3. मेंदूला संरक्षण कशामुळे मिळते?

 
 
 
 

4. ह्दय व ग्रासिका या इंद्रियातील सारखेपणा कोणता?

 
 
 
 

5. अन्न पचनास मदत करणे उदर पोकळीत असलेले इंद्रिय कोणते?

 
 
 
 

6. कोणत्या अंतरे इंद्रीयेला इजा झाल्यास कायमचे अपंगत्व येऊ शकते?

 
 
 
 

7. स्मरणशक्तीचे स्थान कोणते?

 
 
 
 

8. गटात न बसणारा पर्याय ओळखा?

 
 
 
 

9. आपण श्वास घेतल्यावर छाती फुगण्याचे कारण =—–?

 
 
 
 

10. शरीरातील सर्व हालचाली वर कोणत्या अवयवाचे नियंत्रण असते?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.