१२. छोटे आजार, घरगुती उपचार | इ. चौथी Quiz | परिसर अभ्यास १ online test June 13, 2020 Standard 1. घरगुती उपाय कोण सुचवतात? डॉक्टर मांत्रिक मित्र मैत्रिणी अनुभवी वडीलधारी मंडळी 2. गटात न बसणारा पर्याय ओळखा? इस्पितळ शाळा ग्रामीण रुग्णालय आरोग्यकेंद्र 3. कावीळ या आजाराचे दिसणारे लक्षण कोणते? भूक न लागणे सर्दी होणे डोळे पिवळसर होणे घसा दुखणे 4. जखम झाली असतात कोणते औषध आपण त्यावर लावतो? अंगारा अडूळसाची पाने मीठ टिक्कचर 5. आरोग्य सेवेत पुढील पैकी कोणत्या व्यवस्थेचा समावेश होत नाही? वाचनालय दवाखाना रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र 6. काविळीसारख्या आजारात किती दिवसाची विश्रांती असावी? ३ आठवड्यांची १५ दिवसाची ४ दिवसाची २ दिवसाची Loading … Question 1 of 6 Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet