१३. स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा | इ. तिसरी | June 10, 2020 Standard 1. डेबुला कशाची हौस होती? कीर्तन करण्याची कोणतेही काम मनापासून करण्याची ची वाचनाची लोकांना मदत करण्याची 2. गाडगेबाबांनी अनाथ अपंग लोकांसाठी काय चालू केले? सदावर्ते शाळा मंदिरे दवाखाने 3. वयाच्या कोणत्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा त्याग केला? तिसाव्या एकोणिसाव्या ऐकोंतीसाव्या अठराव्या 4. गाडगेबाबांची देवपूजा कोणती? भजन-कीर्तन करणे देवाची पूजा धर्मशाळा रंजल्या-गांजल्या यांची सेवा 5. गाडगेबाबांनी अनाथ अपंग लोकांसाठी काय चालू केले? सदावर्ते शाळा मंदिरे दवाखाने 6. वयाच्या कोणत्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा त्याग केला? तिसाव्या एकोणिसाव्या अठराव्या ऐकोंतीसाव्या 7. गाडगेबाबांची देवपूजा कोणती? धर्मशाळा देवाची पूजा भजन-कीर्तन करणे रंजल्या-गांजल्या यांची सेवा 8. गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला? शेंडगाव मोझरी आडगाव 9. गाडगेबाबा कीर्तन कोठे कोठे करायचे? शहरात श्रीमंतासमोर गावा-गावात यापैकी नाही 10. गाडगेबाबांच्या आई-बाबांनी त्यांचे कोणते नाव ठेवले होते? छोटू डेबू 11. गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला? शेंडगाव मोझरी आडगाव शिर्डी 12. गाडगेबाबांच्या आई-बाबांनी त्यांचे कोणते नाव ठेवले होते? छोटू डेबू जानोर झिंगारो 13. गाडगेबाबांनी सदावर्ते कोणत्या लोकांसाठी चालू केली? अनाथ अपंग गरीब सर्व पर्याय बरोबर 14. वडील वारल्यानंतर त्याची आई त्याला घेवून कोणाकडे गेली? डेबुच्या मामाकडे शहराकडे आपल्या गावाकडे यापैकी नाही 15. गाडगेबाबा कोठेही गेल्यावर तेथे स्वच्छता करणेसाठी काय मागत ? फावडी सर्व पर्याय बरोबर खराटे घमेली 16. डेबुला कशाची हौस होती? लोकांना मदत करण्याची वाचनाची कोणतेही काम मनापासून करण्याची ची कीर्तन करण्याची Loading … Question 1 of 16 Share this:TwitterFacebookLike this:Like Loading... Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet
1 thought on “१३. स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा | इ. तिसरी |”