१५. माझा जिल्हा माझे राज्य | इ. चौथी Quiz | परिसर अभ्यास १ online test

1. सह्याद्री पर्वतास लागून असणाऱ्या पूर्वेकडील भागात पावसाचे प्रमाण कसे आहे?

 
 
 
 

2. पुढील पैकी कोणत्या पिकाला जास्त पाऊस लागतो?

 
 
 
 

3. महाराष्ट्रात इतर पिका पेक्षा कोणते पिक जास्त काढले जाते?

 
 
 
 

4. महाराष्ट्रातील कोणत्या विभागत सर्वात जास्त पाऊस पडतो?

 
 
 
 

5. महाराष्ट्रात कमी पाऊस कोठे पडतो?

 
 
 
 

6. पुढील पैकी कोणत्या भागात ज्वारीचे पिक होत नाही?

 
 
 
 

7. …………..आसपास भाजी पाला पिकवला जातो?

 
 
 
 

8. ……………संत्री प्रसिध्द आहे?

 
 
 
 

9. पृथ्वीच्या स्वत भोवती फिरण्याच्या गतीला कोणती गती म्हणतात?

 
 
 
 

10. महाराष्ट्रात हळदीचे पिक —–अधिक होते?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.