१५. सुट्टीच्या दिवसात | इ. तिसरी | मराठी Quiz | On June 10, 2020 Standard 1. कवितेतील घसरगुंडी कशाची आहे ? लोखंडाची पत्र्याची इंद्रधनूची लाकडाची 2. यमक जुळणारा शब्द ओळखा. चट्टा – ______ मट्टा बत्ता कुट्टी पत्ता 3. जसे चिंच – आंबट तसे मिरची – ______ आंबट गोड तिखट खारट 4. सुट्टीच्या दिवसांत या कवितेचे कवी कोण आहे ? अनिल भावे आनंद भावे अनंत भावे सुबोध भावे 5. जसे किलबिलणारे – पक्षी तसे खळखळणारे – _____ पाणी वारे गाणे पंख 6. कॅलेंडर पाहताना सुट्टीचा दिनांक कोणत्या रंगाने दर्शवला जातो? लाल पिवळा निळा काळा 7. नाना आजोबांच्या हातात ———- होती. काठी चंची पिशवी यापैकी नाही 8. खालीलपैकी राष्ट्रीय सण कोणता ? होळी प्रजासत्ताक दिन दिवाळी बालिकादिन 9. साप्ताहिक सुट्टी कोणत्या वारी असते ? सोमवार शनिवार रविवार बुधवार 10. दिलेली समानार्थी शब्द जोडी योग्य आहे का ? उनाड – वाईट खोडकर शांत चुकीचा Loading … Question 1 of 10 Share this:TwitterFacebookLike this:Like Loading... Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet