१६.गोष्टीतील बेरीज-१ | इ. दुसरी Quiz | गणित online test

1. कपाटात २४ पुस्तके होती त्यात अजून १२ पुस्तके ठेवली तर कपाटात एकूण किती पुस्तके झाली ?

 
 
 
 

2. पवन जवळ ५ खडू आहेत व मेनका जवळ ५ खडू आहेत. तर दोघांचे मिळून एकूण खडू किती किती ?

 
 
 
 

3. श्रेया जवळ ७ पेन्सिल व वेदांत जवळ ५ पेन्सिल होत्या .तर दोघांचे मिळून एकूण पेन्सिल किती ?

 
 
 
 

4. प्रिया जवळ ९ ड्रेस व प्रतीक जवळ ६ ड्रेस आहेत. तर दोघांचे मिळून एकूण ड्रेस किती ?

 
 
 
 

5. ईश्वरी कडे १५ रुपये होते मावशीने तिला अजून २० रुपये दिले तर आता ईश्वरी कडे किती रुपये झाले ?

 
 
 
 

6. रवी कडे १५ फुले आहेत अनिताकडे १२ फुलेआहेत.दोघांकडे मिळून किती फुले आहेत?.

 
 
 
 

7. कोमलने पेरूची १५ झाडे व पपईची २२ झाडे लावली तर तिने एकूण किती झाडे लावली ?

 
 
 
 

8. घरात १८ डबे होते आईने बाजारातून आणखी ११ डबे आणले ,आता घरात एकूण किती डबे झाले ?

 
 
 
 

9. राम जवळ १२ पेन व राधा जवळ ६पेन होते .तर दोघांचे मिळून एकूण पेन किती ?

 
 
 
 

10. गणेश जवळ ८ लेटरबुक व मोहन जवळ ६ लेटरबुक होते .तर दोघांचे मिळून एकूण लेटरबूक किती ?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.
  • 287
    Shares