१६ ज्ञानेंद्रिये

खाली दिलेल्या या घटकावर आधारीत प्रश्न व त्याचे चार पर्याय दिले आहेत. ज्यावेळी Next बटनावर क्लिक कराल त्याचवेळी पुढील प्रश्न दिसेल. प्रश्न व उत्तर त्याच त्या क्रमांकावर येणार नाहीत. दुसऱ्या वेळी जेव्हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल त्यावेळी प्रश्न व उत्तराचा क्रमांक बदललेला दिसेल.

1. ज्ञानेंद्रिये म्हणजे काय ?.

 
 
 
 

2. अंघोळीचे पाणी थंड आहे कि गरम आहे हे आपणास कशामुळे कळते?

 
 
 
 

3. आपले मुख्य ज्ञानेंद्रिये कोणती?.

 
 
 
 

4. जगातील सर्वात उंच शिखर कोणते?

 
 
 
 

5. समोरुन वाहन येत आहे आपल्याला ऐकु येत नाही तर आपण कोणत्या अवयवाचा वापर करतो?

 
 
 
 

6. आईने खमंग भजे केले आहेत हे कशामुळे कळते?

 
 
 
 

7. समुद्राचे पाणी हे खारट आाहे हे कशामुळे कळते?

 
 
 
 

8. शेजारच्या रुम मध्ये गाणे चालु आहेत हे आपल्याला कोणत्या अवयवांनी कळते?

 
 
 
 

9. काकाने आणलेली मोसंबी आंबट आहे हे कशामुळे कळते?

 
 
 
 

10. अरुणिमा सिन्हा ही कोण आहे?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.