१६. दिवस व रात्र | इ. चौथी Quiz | परिसर अभ्यास १ online test

1. पृथ्वी वरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा पूर्ण वर्तुळाकार दिसतो त्या रात्रीस —–रात्र म्हणतात?

 
 
 
 

2. एका वर्षात किती महिने असतात?

 
 
 
 

3. पृथ्वीला एक फेरी पूर्ण करण्यास सुमारे तास लागतात?

 
 
 
 

4. आपल्यासाठी सर्वात मोठा दिवस कोणता?

 
 
 
 

5. कोणाच्या गतीशी वर्ष संबधित आहे?

 
 
 
 

6. चंद्र अथवा पृथ्वीशी संबंध नाही असे कालगणनेचे परिणाम कोणते?

 
 
 
 

7. १२ – १२ तासांचे सम समान दिवस व रात्र कधी असतात?

 
 
 
 

8. पृथ्वीला स्वत भोवती पूर्ण करण्यास किती अवधी लागतो?

 
 
 
 

9. एक दिवस म्हणजे किती तास?

 
 
 
 

10. कोणत्या रात्री चंद्राचा प्रकाशित भाग अजिबात दिसत नाही?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.