१६. सण आनंदाचा क्षण | इ. तिसरी | मराठी Quiz | Onilne Test

खाली दिलेल्या या घटकावर आधारीत प्रश्न व त्याचे चार पर्याय दिले आहेत. ज्यावेळी Next बटनावर क्लिक कराल त्याचवेळी पुढील प्रश्न दिसेल. प्रश्न व उत्तर त्याच त्या क्रमांकावर येणार नाहीत. दुसऱ्या वेळी जेव्हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल त्यावेळी प्रश्न व उत्तराचा क्रमांक बदललेला दिसेल.

1. तुमची बहिण तुम्हाला कोणत्या सणाला राखी बांधते?

 
 
 
 

2. श्री. कृष्णाच्या जन्मानिमित्त कोणता सण साजरा केला जातो?

 
 
 
 

3. खाली दिलेले चित्र कोणत्या सणाचे आहे?

 
 
 
 

4. खाली दिलेले चित्र कोणत्या सणाचे आहे ओळखा पाहू?

 
 
 
 

5. खालील चित्र पाहून चित्रातील सण ओळखा?

 
 
 
 

6. आपण तिळगुळ कोणत्या सणाला वाटतो?

 
 
 
 

7. खाली दिलेले चित्र कोणत्या सणाचे आहे ओळखून दाखवा.

 
 
 
 

8. बैलांच्या बद्दल उपकार कोणता सण साजरा करून कला जातो?

 
 
 
 

9. खाली दिलेले चित्र कोणत्या सणाचे आहे ते ओळखा?

 
 
 
 

10. खाली दिलेले चित्र कोणत्या सणाचे आहे?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.