१७. माझी जडणघडण | इ. चौथी Quiz | परिसर अभ्यास १ online test June 13, 2020 Standard 1. आपली आजी घरातील सर्वे कामे करते हे पाहून तुम्हाला कशाचे महत्व कळते? अभिमान स्वावलंबचे जिव्हाळा आदर 2. पुढील पैकी कोणाचे अनुकरण करत आपण शिकत नाही? नातेवाईक शेजारी आई वडील परप्रांतात राहणाऱ्या व्यक्तीचे 3. ज्या वेळी आपण आपले कामे व्यवस्थित करू लागतो तेव्हा सगळे जन —-? आपुलकी आपले कौतुक करतात उत्सुकता जाणीव 4. वेगवेगळ्या ठीकानाहून आलेल्या शेजाऱ्या कडून आपल्याला —-ओळख होते? ठिकाणची विविधतेची व्यवसायात आवडीनिवडीत 5. आपल्या —–बघूनही आपण शिकत असतो? आई वडील अवतीभोवती शेजारी नातेवाईक 6. ………………..यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाज सेवेत घातले? बाबा आमटे डॉ होमी भाभा पंडित नेहरू भगत सिंग 7. राष्ट्रीय वीरता पुरस्कार —-यांच्या हस्ते दिला जातो? मुख्यमंत्री पंतप्रधान राज्यपाल राष्ट्रपती 8. आपल्याला सवई लावाव्यात म्हणून आपली प्रेमाची माणसे धडपडत असतात? साधारण बऱ्या चांगल्या अनेक 9. विशेष शौर्य गाजवलेल्या छोट्या मुलांना देश पातळी वरील कोणता पुरस्कार दिला जातो? पदम पुरस्कार राष्ट्रीय वीरता पुरस्कार भारतरत्न बालवीर पुरस्कार 10. शेजाऱ्यांनी आपल्याला लहानपनापासून पाहिलेले असल्याने त्यांना आपल्या विषयी —-असतो? विश्वास आदर अभिमान जिव्हाळा Loading … Question 1 of 10 Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet