१७. रानपाखरा | इ. तिसरी | मराठी Quiz | Onilne Test June 10, 2020 Standard 1. रानपाखरा’ या कवितेचे कवी कोण आहेत? शैला लोहीया गोपीनाथ अनंत भावे निर्मला मोने 2. कवितेतील मुलगी रोज सकाळी कोणाला घरी बोलावते? रानपाखराला कबुतराला चिमणीला कावळ्याला 3. कवितेतल्या मुलीला भेटायला कोण येणार आहे? यापैकी नाही चंद्र, तारे आकाश आणि ग्रह पाखराची आई आणि सुर्य 4. झालर कशाची आहे? झालराची ठिपक्यांची फुलांची यापैकी नाही 5. गोजीरी रत्ने कशाला म्हटले आहे? रानपाखराच्या पंखाला रानपाखराच्या डोळ्यांना रानपाखराच्या कानांना रानपाखराच्या पायाला 6. कवितेतल्या मुलीला रानपाखराबरोबर कोठे जायचे आहे? डोंगरात रानपाखराच्या घरी जंगलात आकाशात 7. मुलगी आकाशात कशी जाणार आहे? यापैकी नाही पंखांंवर बसून विमानात बसून हवेत उडुन 8. सुर्य सकाळी काय चढुन येतो? झाड डोंगर टेकडी पर्वत 9. रानपाखराचे डोळे कसे आहेत? यापैकी नाही लुकलुकणारे मिचमिचणारे सतेज चमचमणारे 10. रानपाखरू मुलीकडे केव्हा येते? रात्री पहाटे सकाळी सायंकाळी Loading … Question 1 of 10 Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet