१७. सुंदर दात ,स्वच्छ शरीर

खाली दिलेल्या या घटकावर आधारीत प्रश्न व त्याचे चार पर्याय दिले आहेत. ज्यावेळी Next बटनावर क्लिक कराल त्याचवेळी पुढील प्रश्न दिसेल. प्रश्न व उत्तर त्याच त्या क्रमांकावर येणार नाहीत. दुसऱ्या वेळी जेव्हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल त्यावेळी प्रश्न व उत्तराचा क्रमांक बदललेला दिसेल.

1. खालील कोण हुशार ते लिहा?

 
 
 
 

2. दात घासण्यासाठी काय वापरतात?

 
 
 
 

3. दुधाचे दात साधारण कितव्या वर्षी पडतात?

 
 
 
 

4. नखे का वाढु देवु नये ?.

 
 
 
 

5. खालील कोणती कृती नियमित करावी

 
 
 
 

6. रोज उठल्यावर दातांची कोणती काळजी घ्यावी?

 
 
 
 

7. जेवणा अगोदर काय करावे ?

 
 
 
 

8. ऋतूचे आजी दात नाहीत म्हणून कशाचा वापर करते?

 
 
 
 

9. दाताच्या व्ययामासाठी कोणते पदार्थ खावेत?

 
 
 
 

10. लहानपणी जे दात येतात त्या दातांना काय म्हणतात ?

 
 
 
 

Question 1 of 10