१८. कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल | इ. चौथी Quiz | परिसर अभ्यास १ online test

1. प्राचीन काळातील भटकणारा माणूस एका जागी स्थिरावून कशावर आपली उपजीविका करू लागला?

 
 
 
 

2. प्रत्येकाच्या कुटुबातील माणसांची संख्या —असते?

 
 
 
 

3. पुढील पैकी कोणत्या गोष्टीची आपण शेजाऱ्या मध्ये देवाण घेवाण करीत नाही?

 
 
 
 

4. कुटुब व्यतिरिक्त आपला रोजचा सबंध —येतो?

 
 
 
 

5. पुढील पैकी कोण स्वताहून स्थलांतर करत नाही?

 
 
 
 

6. पुढील पैकी कोणत्या करणा मुळे कुटुबातील सदस्यांना संख्येत वाढ किवा घट होत नाही?

 
 
 
 

7. एकमेकांना —-केली कि कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते?

 
 
 
 

8. नात्यागोत्याची अनेक माणसे मिळून —बनत असे?

 
 
 
 

9. पुढील संपर्क माध्यम पैकी सुरुवातीचे संपर्क माध्यम कोणते?

 
 
 
 

10. ज्या कारण मुले कुटुबातील सदस्य दगावतात त्यात पुढील पैकी कोणत्या कारणाचा समावेश होत नाही?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.