१८. मजेशीर होड्या | इ. तिसरी | मराठी Quiz | Onilne June 10, 2020 Standard 1. ठेंगूना कोठे जायचे होते? समुद्रात दूरच्या डोंगरावर नातेवाईकांकडे इच्छापूर्तीच्या रानात पर्वतावर 2. ठेंगू खिडकीच्या पट्टीवर कसे पोहोचले? पडद्यावरुन वेलीवरुन माथ्यावरून डोंगरावरून 3. ससे कोठे गेले? पर्वतावर दूरच्या डोंगरावर झाडावर समुद्रात 4. कोणासाठी तात्पुरती घरं तयार झाली होती? ठेंगूसाठी सश्यांसाठी कामगारांसाठी पक्ष्यांसाठी 5. ठेंगू कोठे राहत होते? झोपडीत घरात जंगलात महालात 6. बंडूने कशाच्या होड्या बनवल्या? केळीच्या सालीच्या अक्रोडाच्या टरफलाच्या सागाच्या पानांच्या 7. बंडू थक्क का झाला? ठेंगूना पाहून झाडाला पाहून घोडे पाहून संत्र पाहून 8. ठेंगू जंगलातून केव्हा निघाले? सकाळी दुपारी रात्री संध्याकाळी 9. बंडू रात्री काय करत होता? गाढ झोपेत होता वाचन करीत होता अभ्यास करीत होता जेवण करीत होता 10. दुसऱ्या जंगलात कोण गेले? चिमण्या घार कावळे बगळे Loading … Question 1 of 10 Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet
1 thought on “१८. मजेशीर होड्या | इ. तिसरी | मराठी Quiz | Onilne”