१८. माझे कुटुंब आणि घर

खाली दिलेल्या या घटकावर आधारीत प्रश्न व त्याचे चार पर्याय दिले आहेत. ज्यावेळी Next बटनावर क्लिक कराल त्याचवेळी पुढील प्रश्न दिसेल. प्रश्न व उत्तर त्याच त्या क्रमांकावर येणार नाहीत. दुसऱ्या वेळी जेव्हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल त्यावेळी प्रश्न व उत्तराचा क्रमांक बदललेला दिसेल.

1. होळी हा सण कोणत्या ऋतूच्यास्वागताचा असतो ?

 
 
 
 

2. तमिळनाडु मध्ये पिक कापणीच्या हंगामात कोणता सण साजरा करतात ?

 
 
 
 

3. मकरसंक्रात हा सण कोणत्या महिन्यात साजरा केला जातो?

 
 
 
 

4. पंजाब मध्ये पीक कापणीसाठी कोणता सण साजरा करतात?

 
 
 
 

5. मामाच्या बायको ला काय म्हणतात ?

 
 
 
 

6. महाराष्ट्रात पेरणी नंतर कोणता सण साजरा करतात ?

 
 
 
 

7. केरळ मध्ये पिक कापणी हंगामात कोणता सण साजरा करतात?

 
 
 
 

8. आपले राष्ट्रीय सण कोणते ?

 
 
 
 

9. आपल्या कुटुंबात आपली काळजी कोण घेते?

 
 
 
 

10. प्रजाकसत्ताक दिन केव्हा पासुन साजरा करतात ?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.