१९. माझी आनंददायी शाळा | इ. चौथी Quiz | परिसर अभ्यास १ online test June 13, 2020 Standard 1. आपल्या कुटुबातील आणि परिसरातील व्यक्तीच्या समजून घेऊन त्यांना मदत करणे म्हणजे —–असणे होय? समजूतदार संस्थांनी विविध उदार शील 2. प्रत्येकाच्या गरजा —असतात? चांगल्या समान एकाच निरनिराळ्या 3. शाळेत सर्व जन घालून येतात? पारंपारिक पोशाख आपापल्या आवडीचे कपडे रंगीबिरंगी कपडे गणवेश 4. मित्र मैत्रिणीच्या ——आपल्याला त्यांच्या गरजा समजू शकतात? निरनिराळ्या समान एकाच सहवासातून 5. आपण शाळेत कशासाठी जातो? रंगीबिरंगी कपडे शिकण्यासाठी गणवेश आपापल्या आवडीचे कपडे 6. मुलीला शिक्षणासाठी —-अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत? शासनाने व्यक्तींनी संस्थांनी समाजाने 7. वेगवेगळय मातृ भाषा असलेले मित्र आपल्यला कोणामुळे मिळतात? मुलीला मुलाला पालकाला शाळेमुळे 8. अनेक प्रकारच्या —-प्रत्येकाच्या गरजा निरनिराळ्या असतात? निरनिराळ्या समान चांगल्या विविधतेमुळे 9. घर कामे अनेकदा —-सोपवली जातात त्यामुळे त्याचे शिक्षक रखडते किवा बंद पडते? स्त्रियांवर पुरुषावर मुलीवर मुलावर 10. आपल्या वर्गात—–असते म्हणून तर मजा येते? समाजाने व्यक्तींनी विविध संस्थांनी Loading … Question 1 of 10 Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet