१९. माझी शाळा

खाली दिलेल्या या घटकावर आधारीत प्रश्न व त्याचे चार पर्याय दिले आहेत. ज्यावेळी Next बटनावर क्लिक कराल त्याचवेळी पुढील प्रश्न दिसेल. प्रश्न व उत्तर त्याच त्या क्रमांकावर येणार नाहीत. दुसऱ्या वेळी जेव्हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल त्यावेळी प्रश्न व उत्तराचा क्रमांक बदललेला दिसेल.

1. एकमेका साहय करु / अवघे धरु सुपंथ हे कोणाचे वाक्य आहे ?

 
 
 
 

2. आपले कुटूंब हे आपले काय असते ?

 
 
 
 

3. आपण शिकायला कोठे जातो ?

 
 
 
 

4. कोणत्या वयाच्या मुलांना कामावर ठेवणे गुन्हा आहे?

 
 
 
 

5. आपसात अनेक व्यवहार करण्यासाठी काही नियम पाळतो त्याला काय म्हणतात?

 
 
 
 

6. मुलींची पहिली शाळा कोणी काढली?

 
 
 
 

7. ठाणे जिल्हयातील वारली हि आदिवासी जमात कोणता सण साजरा करतात ?

 
 
 
 

8. आपण नेहमी सर्वासोबत प्रेमाने व मिसळुन राहावे चुक कि बरोबर सांगा ?

 
 
 
 

9. जन-गण-मन हे राष्ट्रगीत कोणी रचले ?

 
 
 
 

10. शहरी भागात कोणती संस्था काम करते?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.