१९. सुगी | इ. तिसरी | मराठी Quiz | Onilne Test June 10, 2020 Standard 1. कवितेच्या कवयित्री कोण आहेत? शैला लोहीया अनुराधा हेमा लता 2. कोण ओलीचिंब झाली आहेत? पेरूची राने हरभराची राने ऊसाची राने बोरीची राने 3. चिंचेचे हातपाय कसे झाले आहेत? वाकडे तिकडे नागमोडी सरळ 4. गाणे कोण गाऊ लागले? रानातले मोर पानातले पोपट पांढऱ्या वेली झाडावरील कोकीळा 5. कवितेचे नाव काय आहे? मळणी कापणी सुगी पेरणी 6. आगटी कधी पेटवतात? गर्मी झाली थंडी जास्त झाली गर्दीत पावसाळ्यात 7. बोरी कोठे पिकली आहेत? परसात रानात जंगलात वनात 8. लोकांचे हात कसे झाले? वाकडे गार गरम सरळ 9. पेरू कसे आहेत? आंबट खट्टे-मिठ्ठे तुरट गोड 10. वळणावरचे झाड थंडीमुळे कसे करु लागले? थरकापू लागले हलू लागले वाजू लागले बहरु लागले Loading … Question 1 of 10 Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet