२०. माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता | इ. चौथी Quiz | परिसर अभ्यास १ online test

1. दो बुंद जिंदगीके हे बोधवाक्य कोणत्या आजाराच्या संदर्भात आहे?

 
 
 
 

2. ब्रेल लिपीत अक्षरासाठी जास्तीत जास्त किती तीबाचा उपयोग केलेला आहे?

 
 
 
 

3. आपल्या कुटुबातील आणि परिसरातील व्यक्तीच्या समजून घेऊन त्यांना मदत करणे म्हणजे —–असणे होय?

 
 
 
 

4. पुढील पैकी कोणा विषयी आपण सर्वात कमी संवेदनशील असले तरी चालु शकेल?

 
 
 
 

5. कोणत्या व्यक्तीसाठी खुणाची भाषा असते?

 
 
 
 

6. आपल्या देशातील —-हा आजार हद्द पार करण्यात आपल्याला यश मिळालेले आहे?

 
 
 
 

7. दृष्टिहीन व्यक्ती —–लिपीचा वापर करून लिहू वाचू शकतात?

 
 
 
 

8. आपल्या आजी आजोबाना आपल्या बद्दल —-वाटत असते?

 
 
 
 

9. मतदान यंत्रावर केलेल्या —-लिपीच्या सोई मुळे दृष्टिहीन व्यक्तीही इतरा प्रमाणे गुप्त मतदान करू शकतात?

 
 
 
 

10. छोट्या मोठ्या दुखापतीवर प्रथमोचार करून आजारी माणसाला —घेऊन जावे?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.