२०.वर्षाचे महिने बारा | इ. दुसरी Quiz | गणित online test

1. जानेवारी महिन्यात किती दिवस असतात?

 
 
 
 

2. लिप वर्ष किती दिवसाचे असते?

 
 
 
 

3. १तास म्हणजे किती सेकंद

 
 
 
 

4. ५दिवस म्हणजे किती तास?

 
 
 
 

5. १मिनीट म्हणजे किती सेकंद

 
 
 
 

6. १वर्ष म्हणजे किती महिने?

 
 
 
 

7. १महिना म्हणजे किती दिवस?

 
 
 
 

8. 3००सेकंद म्हणजे किती मिनीट

 
 
 
 

9. १वर्ष म्हणजे किती दिवस?

 
 
 
 

10. १दिवस म्हणजे किती तास?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.