२१. दोस्त | इ. तिसरी | मराठी Quiz | Onilne Test

1. कवीचा जीव कोणात गुंतला आहे?

 
 
 
 

2. वासराला शोधायला कोण जायचे?

 
 
 
 

3. कवी व वासरू दोघेही कशामुळे गुबगुबीत झाले?

 
 
 
 

4. भिंगरीच्या पायाने कोण उंडारायचे?

 
 
 
 

5. कवीने साय कशाला म्हटले आहे?

 
 
 
 

6. शाळेत जातांना कवीकडे कोण पाहते?

 
 
 
 

7. कवीला आपले अंग चाटणारे वासरू केव्हा आठवते?

 
 
 
 

8. कवी कोणाला विसरू शकत नाही?

 
 
 
 

9. वासराच्या नाळेत कोणाचा जीव अडकला आहे?

 
 
 
 

10. कवीचा दोस्त कोण आहे?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.