२१. समूहजीवनासाठी व्यवस्थापन | इ. चौथी Quiz | परिसर अभ्यास १ online test June 13, 2020 Standard 1. स्थानिक पातळीवरील कारभार कोणाकडून पहिला जातो? शाळा राज्य देश या सर्वासाठी वेळेची स्थानिक शासन संस्थेवर पैशाची 2. आजच्या काळात नियम —बचावते? पैशाची माणसांची शासन वेळेची 3. परिसरातील लीकांच्या गरजा पुरवण्यासाठी जबाबदारी कोणावर असते? पैशाची वेळेची स्थानिक शासन संस्थेवर शाळा राज्य देश या सर्वासाठी 4. आपल्या देशाचे संविधान केव्हा तयार करण्यात आले? स्वातंत्र्या मिळाल्यावर कर्णबधीर संविधानात व्यक्तिमत्त्वाचा 5. पुढील पैकी कोणासाठी व्यवस्थापन महत्वाचे असते? शाळा राज्य देश या सर्वासाठी पैशाची वेळेची शासन 6. भारतात वाहने नेहमी रस्त्याच्या —-चालवावीत हा नियम आहे? व्यवस्थापन डाव्या बाजूने बंधन वेळापत्रक 7. आपण निवडून दिलेले प्रतिनिधी —–देशाच्या कारभार पाहतात? स्वातंत्र्या मिळाल्यावर व्यक्तिमत्त्वाचा संविधानात कर्णबधीर 8. समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने व्हावी याविषयीच्या तरतुदी —-असतात? कर्णबधीर दृष्टिहीन व्यक्तिमत्त्वाचा संविधानात 9. स्थानिक शासन संस्था पुढील पैकी कोणते काम करीत नाही? महाविद्यालयांची स्वच्छता रस्त्यावर दिवाबत्ती सार्वजनिक पानवठ्याची 10. पुढील पैकी कोणते प्रतिनिधी पद स्थानिक शासन संस्थेत नसते? आमदार वाचून दृष्टिहीन व्यक्तिमत्त्वाचा Loading … Question 1 of 10 Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet