२२.संख्ये चे शेजारी : लगतची मागची | इ. दुसरी Quiz | गणित online test December 25, 2020 Standard 1. ४४ च्या लगतची मागची संख्या कोणती? ३४ ४५ ४३ ४६ 2. ७९ च्या लगतची पुढची संख्या कोणती? ८० ६९ ७८ ७७ 3. १६ च्या लगतची मागची संख्या कोणती? १७ १८ १५ २५ 4. १९ च्या लगतची मागची संख्या कोणती? १७ १८ २९ २० 5. ७८ च्या लगतची पुढची संख्या कोणती? ७९ ८० ७६ ६८ 6. ९९ च्या लगतची मागची संख्या कोणती? ९८ ८९ ९७ १०० 7. ५७ च्या लगतची पुढची संख्या कोणती? ५४ ५८ ५६ ५५ 8. ६६ च्या लगतची पुढची संख्या कोणती? ५६ ७६ ६५ ६७ 9. २९ च्या लगतची मागची संख्या कोणती? २१ २८ ३९ ३० 10. ४२ च्या लगतची मागची संख्या कोणती? ४३ ४० ४१ ४४ Loading … Question 1 of 10 Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet8Shares
1 thought on “२२.संख्ये चे शेजारी : लगतची मागची | इ. दुसरी Quiz | गणित online test”