२५. चित्रे | इ. तिसरी | मराठी Quiz | Onilne Test

खाली दिलेल्या या घटकावर आधारीत प्रश्न व त्याचे चार पर्याय दिले आहेत. ज्यावेळी Next बटनावर क्लिक कराल त्याचवेळी पुढील प्रश्न दिसेल. प्रश्न व उत्तर त्याच त्या क्रमांकावर येणार नाहीत. दुसऱ्या वेळी जेव्हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल त्यावेळी प्रश्न व उत्तराचा क्रमांक बदललेला दिसेल.

1. बिम्मला एकटे का वाटू लागले?

 
 
 
 

2. बब्बी,बिम्म,आई,बाबा कोठे उभे होते?

 
 
 
 

3. बिम्मने चित्र कशाने काढले?

 
 
 
 

4. चित्रातील हत्तीचे नाव काय होते?

 
 
 
 

5. बिम्मने बाहेरचे कपाट कसे उघडले?

 
 
 
 

6. आईने शेवटी बिम्मला किती लाडू दिले?

 
 
 
 

7. एक हात कोणाचा मोडला होता?

 
 
 
 

8. आईने कुठली फरशी पुसली?

 
 
 
 

9. बिम्मने फरशीवर काय काढले?

 
 
 
 

10. बिम्मने पहिले चित्र कशाचे काढले?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.