२५.संख्या वाचक (मूल्यवाचक) | इ. दुसरी Quiz | गणित online test December 25, 2020 Standard 1. २, ५ या दिलेल्या अंकापासून तयार होणारी सर्वांत मोठी संख्या कोणती ? ५२ ८४ ५४ २५ 2. ८, ३ या दिलेल्या अंकापासून तयार होणारी सर्वांत लहान संख्या कोणती ? ३५ ६५ ३८ ८३ 3. ४, ८ या दिलेल्या अंकापासून तयार होणारी सर्वांत मोठी संख्या कोणती ? ४९ ४८ ८० ८४ 4. ६, ४ या अंकापासून तयार होणारी सर्वांत लहान संख्या कोणती ? ४४ २५ ६४ ४६ 5. ४०, ७८, ९९ या संख्या उतरत्या क्रमाने लावा ९९, ७८ ४० ४०, ९९ ७८ ७८, ४०, ९९ ९९,४०, ७८ 6. ३०,२५, ७ या संख्यांचा चढता क्रम लावा ३०, २५, ७ ३०, ७, २५ ७, २५, ३० २५, ७ ३० 7. ३८, ४२, १७ या संख्या उतरत्या क्रमाने लावा ४२, १७, ३८ १७, ३८, ४२ ४२, ३८, १७ १७, ३८, ४२ 8. ३८, ४२, १७ या संख्या चढत्या क्रमाने लावा ३८, ४२ १७, , १७, ३८, ४२ ४२, ३८, १७ ४२, १७, ३८ 9. १२, २८, २५ या संख्यांचा चढता क्रम लावा १२, २५, २८ २८, १२ २५ २८, १२, २५ १२, २५, २८ 10. ६, ४ या अंकापासून तयार होणारी सर्वांत मोठी संख्या कोणती ? २५ ४४ ६४ ६५ Loading … Question 1 of 10 Share this:TwitterFacebookLike this:Like Loading... Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet1Share