३१. ७१ ते ८० ची ओळख व लेखन | इ. पहिली Quiz | गणित online test June 14, 2020 Standard 1. ऐशी ‘ ही संख्या अंकात कशी लिहितात? ८१ ७९ ८० ७८ 2. ७ दशक व ६ एकक मिळून किती झाले? ७९ ७६ ७७ ७८ 3. चौऱ्याहत्तर ‘ ही संख्या अंकात कशी लिहितात? ७७ ७५ ७६ ७४ 4. ७ दशक व ७ एकक मिळून किती झाले? ७८ ७७ ८० ७९ 5. अठ्ठ्याहत्तर ‘ ही संख्या अंकात कशी लिहितात? ७९ ७५ ८० ७८ 6. ७ दशक व १ एकक मिळून किती झाले? ७३ ७१ ७२ ७४ 7. शहाहत्तर ‘ ही संख्या अंकात कशी लिहितात? ७८ ७७ ७९ ७६ 8. ७ दशक व ५ एकक मिळून किती झाले? ७८ ७७ ७५ ७६ 9. ७ दशक व २ एकक मिळून किती झाले? ३४ ७२ ३३ ३५ 10. एकोणऐशी ‘ ही संख्या अंकात कशी लिहितात? ७८ ८० ७७ ७९ Loading … Question 1 of 10 Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet