३७.गुणाकार पूर्व तयारी | इ. दुसरी Quiz | गणित online test December 26, 2020 Standard 1. आठ हे सहा वेळा घेतले तर किती होतील ? ४८ ७२ ५६ ६४ 2. चार हे चार वेळा घेतले तर किती होतील ? २८ २० २४ १६ 3. तीन हे आठ वेळा घेतले तर किती होतील ? २६ २४ ३० २७ 4. पाच हे चार वेळा घेतले तर किती होतील ? २५ ३० ३५ २० 5. सात हे आठ वेळा घेतले तर किती होतील ? ६३ २६ ७० ५६ 6. आठ हे सात वेळा घेतले तर किती होतील ? ५६ ७२ ६४ ८० 7. नऊ हे सहा वेळा घेतले तर किती होतील ? ५४ ६३ ८१ ७२ 8. चार हे पाच वेळा घेतले तर किती होतील ? २० २४ २८ ३२ 9. पाच हे दहा वेळा घेतले तर किती होतील ? ३० ५० ४० २० 10. चार हे दोन वेळा घेतले तर किती होतील ? २० ८ १६ १२ Loading … Question 1 of 10 Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet1Share