३. साठवण पाण्याची | इ. चौथी Quiz | परिसर अभ्यास १ online test June 13, 2020 Standard 1. पुढील नदी धारणा पैकी चुकीची जोडी कोणती? काटेपुर्ण-काटेपुर्णा नीरा-नीरा प्रवरा-भंडारदरा कोयना-कोयना 2. गटात नसलेला शब्द कोणता? हौद आड टाक्या धरण 3. महाराष्ट्रातील पाणीपुरवठ्याचे प्रमुख साधन कोणते? कालवा विहीर तलाव नदी 4. नदीवर ——बांधल्याने कळव्या द्वारे शेतीला पाणी पुरवठा करता येतो? बोगदा मनोरा पूल धरण 5. उजनी धरण —-नदीवर आहे? प्रवरा पूर्णा भीमा नीरा 6. सखल भागात पाणी साचून —-तयार होतात? टाक्या धरणे तलाव विहीर 7. पावसाचे जमिनीत मुरलेले पाणी कसे मिळवले जाते? तलाव बांधून धरण बांधून पाणपोई बांधून विहीर बांधून 8. सांगली जिल्हातील आटपाडी गावात खूप —–आहेत? टाक्या हौद धरण आड 9. कमी घेराची विहीर महणजे —–? टाक्या हौद आड धरण 10. गोदावरी नदीवर —-धारण आहे? काटेपुर्ण जायक वाडी येलदरी उजनी Loading … Question 1 of 10 Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet