५१. काय समजते पाहू | इ. पहिली Quiz | गणित online test

1.
ज्‍यांची एक दोन आहे असा प्राणी कोणता?

 
 
 
 

2.
या चित्रामधील माकडांची व हरणाची संख्या मिळून किती प्राणी होतील?

 
 
 
 

3.
या प्राणिसंग्रहालय मध्ये एकूण किती प्राणी आहेत?

 
 
 
 

4.
प्राणीसंग्रहालयात किती सिह आहेत ?

 
 
 
 

5.
या चित्रामधील माकडांची संख्या हि हरणांच्यापेक्षा कितीने जास्त आहे?

 
 
 
 

6.
ज्‍यांची संख्या चार आहे असा प्राणी कोणता?

 
 
 
 

7.
सर्वात कमी संख्या असणारा प्राणी कोणता ?

 
 
 
 

8.
प्राणीसंग्रहालयात किती हरणे आहेत ?

 
 
 
 

9.
ज्‍यांची संख्या सहाआहे असा प्राणी कोणता?

 
 
 
 

10.
या चित्रामध्ये किती प्रकारचे प्राणी आहेत?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.