६. अन्नातील विविधता | इ. चौथी Quiz | परिसर अभ्यास १ online test June 13, 2020 Standard 1. घुगऱ्या सांडगे आंबील धपाटे हे पदार्थ कोणत्या अन्न घटका पासून बनतात? गहू तांदूळ भात ज्वारी मटकी 2. जर नागपूर ची संत्री तर रत्नागिरी ची —–? द्राक्षे केळी हापूस आंबा चिकू 3. …………..संत्री प्रसिध्द आहेत? पंढरपूर नागपूर कोल्हापूर सोलापूर 4. पुढील आपल्या आहारात असणारा रुचकर पदार्थ कोणता? भात चपाती कोशिबीर भाकरी 5. गटात न बसणारा शब्द कोणता? मुरंबा कैरी लोणचे आमरस आंबा 6. अन्न शिजवताना आपण गोड पदार्थासाठी काय वापरतो? मेथीदाणे बटाटा गुळ लिंबू 7. जास्त पावसाच्या प्रदेशात —-पिक घेण्यात येते? बाजरी गहू सोयाबीन वरई 8. रोजच्या वापरातील साखर आपण कशापासून बनवतो? ऊस गाजर मुळा केळी 9. गटात न बसणारा शब्द कोणता? बिर्याणी दहीभात पराठा पुलाव 10. गटात न बसणारा शब्द कोणता? पुरण पोळी म्हैसूर पाक थालीपीठ झुणका भाकर Loading … Question 1 of 10 Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet