८. आपली पाण्याची गरज

खाली दिलेल्या या घटकावर आधारीत प्रश्न व त्याचे चार पर्याय दिले आहेत. ज्यावेळी Next बटनावर क्लिक कराल त्याचवेळी पुढील प्रश्न दिसेल. प्रश्न व उत्तर त्याच त्या क्रमांकावर येणार नाहीत. दुसऱ्या वेळी जेव्हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल त्यावेळी प्रश्न व उत्तराचा क्रमांक बदललेला दिसेल.

1. उन्हाळ्यात कोणती फळे आपण भरपूर खातो ?

 
 
 
 

2. नदी काठी कोणते प्राणी राहतात ?

 
 
 
 

3. जंगलात वाढणाऱ्या वनस्पतीना पाणी कोठुन मिळते?

 
 
 
 

4. शरीरातील पाणी कमी झाल्यावर आपल्याला काय लागते ?

 
 
 
 

5. नळ चालु आहे पाणी वाया जात आहे तर काय कराल

 
 
 
 

6. ” जेथे पाणी मिळवण्यासाठी लोक येतात ती जागा ” शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा .

 
 
 
 

7. कोणत्या वनस्पती पाण्यात वाढतात ?

 
 
 
 

8. गावातले लोक कोठे कपडे धुतात ?

 
 
 
 

9. माणसाला जखम झाल्यावर शरीरातून काय बाहेर येते ?

 
 
 
 

10. उन्हाळयात कोणते फळे भरपुर खावीत ?

 
 
 
 

11. आपला सर्वात महत्वाचा घटक कोणता?

 
 
 
 

12. पाण्याला ‘ काय म्हणतात ?

 
 
 
 

13. जंगली प्राणी कोठे विखुरलेले असतात ?

 
 
 
 

14. कोणती वनस्पती फक्त पाण्यावर येते ?

 
 
 
 

15. वनस्पतीना लागणारे पाणी कोण शोषून घेतो?

 
 
 
 

16. शिंगाडा ‘ ही वनस्पती कोठे वाढते ?

 
 
 
 

17. पाण्यामुळे रक्त कसे राहते ?

 
 
 
 

18. पाण्यामुळे रक्त कसे राहते ?

 
 
 
 

19. खालीलपैकी पाण्यात उगवणारी वनस्पती कोणती ?

 
 
 
 

20. आपल्या शरीरात कोणत्या स्वरुपात पाणी असते ?

 
 
 
 

Question 1 of 20

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.