झोपाळा गेला उडून | इ. पहिली Quiz | बालभारती online

1. खांबांना काय बांधले?

 
 
 
 

2. हे चित्र कुठले असेल?

 
 
 
 

3. अचानक काय उडू लागले?

 
 
 
 

4. चित्रात एकूण किती मुले दिसत आहेत?

 
 
 
 

5. बाईंच्या समोर किती मुले आहेत?

 
 
 
 

6. ते खांब नसून काय होते?

 
 
 
 

7. शाळेच्या भिंतीचा रंग कोणता आहे?

 
 
 
 

8. मुले कोणता खेळ खेळत आहेत?

 
 
 
 

9. झोपाळ्यावर कोण झोके घेऊ लागले?

 
 
 
 

10. झोपाळा कशाचा तयार झाला?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.