३३. ९१ ते ९९ ची ओळख व लेखन | इ. पहिली Quiz | गणित online test June 14, 2020 Standard 1. एक्याण्णव ‘ ही संख्या अंकात कशी लिहितात? ९४ ९२ ९१ ९३ 2. त्र्याण्णव ‘ ही संख्या अंकात कशी लिहितात? ९४ ९६ ९३ ९५ 3. ९ दशक व २ एकक मिळून किती झाले? ९२ ३५ ३४ ३३ 4. ९ दशक व ६ एकक मिळून किती झाले? ९८ ९७ ९६ ९९ 5. १० दशक व ० एकक मिळून किती झाले? ९८ ९९ १०० १०१ 6. ९ दशक व १ एकक मिळून किती झाले? ९२ ९४ ९१ ९३ 7. ९ दशक व ८ एकक मिळून किती झाले? ९५ ९९ १०० ९८ 8. सत्याण्णव ‘ ही संख्या अंकात कशी लिहितात? ९७ ९८ १०० ९९ 9. ९ दशक व ९ एकक मिळून किती झाले? ९८ १०० ९७ ९९ 10. शहाण्णव ‘ ही संख्या अंकात कशी लिहितात? ९६ ९९ ९८ ९७ Loading … Question 1 of 10 Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet