५. घरोघरी पाणी | इ. चौथी Quiz | परिसर अभ्यास १ online test

1. जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडणारे पाणी उंचावरील टाकीत साठवण्यासाठी कोणते साधन वापरतात?

 
 
 

2. जमिनीत खोलवर साचलेले पाणी आपण —–सहाय्याने मिळवू शकतो?

 
 
 

3. गटात न बसणारा पर्याय ओळखा?

 
 
 

4. पुढील गटात न बसणारा शब्द ओळखा?

 
 
 

5. पिण्यासाठी पाणी निर्धोक करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात?

 
 
 

6. पाणी उंचावर चढवण्याचे पंप कोणत्या इंधनावर चालवले जाते?

 
 
 

7. पुढीलपैकी नदीच्या तीराजवळ नसलेले नगर कोणते?

 
 
 

8. रंगपंचमीला बादलीतून पिचाकरीत पाणी भरताना ते कोणत्या दिशेने वाहते?

 
 
 

9. मोठ्या इमारतीच्या छतावर वापरासाठी पाणी साठवण्याची कोणती पद्धत प्रचलित आहे?

 
 
 

10. विहिरीवरील रहाटातून पाणी काढताना कोणत्या उर्जेचा वापर होतो?

 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.