७. आपले गाव आपले शहर

खाली दिलेल्या या घटकावर आधारीत प्रश्न व त्याचे चार पर्याय दिले आहेत. ज्यावेळी Next बटनावर क्लिक कराल त्याचवेळी पुढील प्रश्न दिसेल. प्रश्न व उत्तर त्याच त्या क्रमांकावर येणार नाहीत. दुसऱ्या वेळी जेव्हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल त्यावेळी प्रश्न व उत्तराचा क्रमांक बदललेला दिसेल.

1. महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे ?

 
 
 
 

2. खालीलपैकी संदेशवहनाचे साधन कोणते ?

 
 
 
 

3. कोणत्या साधनाच्या वापर वाहतुकीसाठी करतो ?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणत्या वाहनाने वाहतूक जास्त वेगाने होते ?

 
 
 
 

5. सर्वात स्वस्त प्रवास कोणता ?

 
 
 
 

6. खालीलपैकी वाहतुकीचे साधन कोणते ?

 
 
 
 

7. संदेश पोचवणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात?

 
 
 
 

8. संत गाडगेबाबा यांचे गावाचे नांव काय आहे?

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणता माल शहराकडून गावाकडे येतो ?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणता माल गावाकडून शहराकडे येतो ?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.