14 स्वयंपाक घरात जाऊया

खाली दिलेल्या या घटकावर आधारीत प्रश्न व त्याचे चार पर्याय दिले आहेत. ज्यावेळी Next बटनावर क्लिक कराल त्याचवेळी पुढील प्रश्न दिसेल. प्रश्न व उत्तर त्याच त्या क्रमांकावर येणार नाहीत. दुसऱ्या वेळी जेव्हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल त्यावेळी प्रश्न व उत्तराचा क्रमांक बदललेला दिसेल.

1. मोदक पदार्थ कोणत्या पद्धतीने तयार करावा ?

 
 
 
 

2. अन्नपदार्थाला उष्णता देऊन बनवल्याने काय होते ?

 
 
 
 

3. कोणते अन्न आपण खावे?

 
 
 
 

4. खालीलपैकी वाफवून तयार होणारा पदार्थ कोणता ?

 
 
 
 

5. कोणत्या ऋतूत आमरस केला जातो?

 
 
 
 

6. सूर्याच्या उन्हातील उष्णता घेऊन पदार्थ शिजवणाऱ्या इंधनाला काय म्हणतात ?

 
 
 
 

7. कोकणातील लोकांच्या आहारात प्रामुख्याने कोणता आहार असतो?.

 
 
 
 

8. प्रकृती चांगली ठेवण्यासाठी कशाची काळजी केली पाहिजे?

 
 
 
 

9. भाजून तयार होणारा अन्नपदार्थ कोणता

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणता पदार्थ आपण कच्चा खातो ?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.