१५ आपले शरीर

खाली दिलेल्या या घटकावर आधारीत प्रश्न व त्याचे चार पर्याय दिले आहेत. ज्यावेळी Next बटनावर क्लिक कराल त्याचवेळी पुढील प्रश्न दिसेल. प्रश्न व उत्तर त्याच त्या क्रमांकावर येणार नाहीत. दुसऱ्या वेळी जेव्हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल त्यावेळी प्रश्न व उत्तराचा क्रमांक बदललेला दिसेल.

1. शरीराच्या बाहेरच्या बाजूस असणाऱ्या अवयवांना काय म्हणतात ?

 
 
 
 

2. मांडी आणि तंगडी जोडणाऱ्या भागाला काय म्हणतात?

 
 
 
 

3. शरीरच्या हलचाली कोणच्या मदतीने होतात?

 
 
 
 

4. अवयवाला काय म्हणतात?

 
 
 
 

5. धड कशाचे मिळून तयार होते ?

 
 
 
 

6. डोके आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग कोणता ?

 
 
 
 

7. दंड आणि अग्रबाहू यांना जोडणारा भाग कोणता ?

 
 
 
 

8. तंगडी आणि पाऊल यांना जोडणारा भाग कोणता ?

 
 
 
 

9. अग्रबाहू आणि पंजा यांना जोडणाऱ्या भागाला काय म्हणतात?

 
 
 
 

10. जमिनीवरील चेंडू उचलायचा आहे तर वाकण्यासाठी कोणत्या अवयवाचा उपयोग केला जाईल?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.