७. आपल गाव आपले शहर- इयत्ता तिसरी

आपल गाव आपले शहर या घाताकामधील काही प्रश्न येथ दिले आहेत. सोडविल्यानंतर त्याचे निकालपत्र तुम्हाला पहायला मिळेल त्यावरून आपले गुण तपासा.

खाली दिलेल्या या घटकावर आधारीत प्रश्न व त्याचे चार पर्याय दिले आहेत. ज्यावेळी Next बटनावर क्लिक कराल त्याचवेळी पुढील प्रश्न दिसेल. प्रश्न व उत्तर त्याच त्या क्रमांकावर येणार नाहीत. दुसऱ्या वेळी जेव्हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल त्यावेळी प्रश्न व उत्तराचा क्रमांक बदललेला दिसेल.

1. सर्वात महाग प्रवास कोणता ?

 
 
 
 

2. कोणत्या साधनाच्या वापर वाहतुकीसाठी करतो ?

 
 
 
 

3. संत गाडगेबाबा यांचे गावाचे नांव काय आहे?

 
 
 
 

4. खालीलपैकी वाहतुकीचे साधन कोणते ?

 
 
 
 

5. महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे ?

 
 
 
 

6. संदेश पोचवणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात?

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणता माल शहराकडून गावाकडे येतो ?

 
 
 
 

8. खालीलपैकी संदेशवहनाचे साधन कोणते ?

 
 
 
 

9. सर्वात स्वस्त प्रवास कोणता ?

 
 
 
 

10. खालीलपैकी मराठी भाषेची बोलीभाषा कोणती ?

 
 
 
 

Question 1 of 10

1 records found

Name & Email Date Points % correct Result
admin
[email protected]
May 21, 2020 34 94%
17 correct, 1 wrong, and 0 unanswered

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.