८. काळाची ओळख – इयत्ता तिसरी – परिसर अभ्यास

खाली दिलेल्या या घटकावर आधारीत प्रश्न व त्याचे चार पर्याय दिले आहेत. ज्यावेळी Next बटनावर क्लिक कराल त्याचवेळी पुढील प्रश्न दिसेल. प्रश्न व उत्तर त्याच त्या क्रमांकावर येणार नाहीत. दुसऱ्या वेळी जेव्हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल त्यावेळी प्रश्न व उत्तराचा क्रमांक बदललेला दिसेल.

1. शिवाजी महाराज सुरत वरुन येताना कोणत्या गावात थांबले होते?

 
 
 
 

2. रायगड किल्ला कशामुळे ओळखला जातो?

 
 
 
 

3. शेती साठी कोणती अवजारे वापरतात?

 
 
 
 

4. राजगुरु यांच्या गावाचे नांव काय आहे ?.

 
 
 
 

5. काळ समजण्यासाठी आपण कोणत्या साधनाचा वापर करतो?

 
 
 
 

6. पुर्वीची माणसे जगण्यासाठी कशावर अंवलबुन असत ?

 
 
 
 

7. कोणत्या शतकात वाळुच्या घडयाळाचा वापर करत असे?

 
 
 
 

8. अनेक वस्त्याचे मिळुन काय तयार झाले ?

 
 
 
 

9. क्रांतिकारक राजगुरू चे पुर्ण नांव काय आहे ?

 
 
 
 

10. आज गुरुवार आहे तर उदया कोणता वार असेल ?

 
 
 
 

Question 1 of 10

2 records found

Name & Email Date Points % correct Result
N/a May 22, 2020 16 80%
8 correct, 2 wrong, and 0 unanswered
admin
[email protected]
May 21, 2020 16 80%
8 correct, 2 wrong, and 0 unanswered

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.